Thursday, July 15, 2010

संभवामी दिने:दिने:

आरोपीचा पिंजरा रिकामा कसा ?

फाशीचा दोर बेकार कसा ??

निरपराध मोकाट फिरतोच कसा ???

क्रुरतेचा अर्ज ना मंजुर कसा ????

सशांचा देश खुशाल कसा ?????

परीत्राणायच दुष्क्रुताम

विनाशायच साधूनाम

संभवामी दिने: दिने:

युग न बदलताच ?

सुचना देखील न देताच ??

सुट्टीवर हा गेलाच कसा !!!!!!!

No comments: