गाडणीय शिवराज पाटील यांना सोनियांनी पट्टामुक्त केल्या नंतर पत्रकारांसमोर नुकतेच काही झुरके घेतले.
अफजल गुरू च्या आधिच्या ७ फाईल्स पॆंडींग आहेत ..
एखाद्याचा जीव घेण्यात कोणता पुरूषार्थ आहे .. वगैरे वागैर.. त्याचा हा व्रुत्तांत >
चटनी आपली झाली म्हणून
खोबरयाने मेणबत्त्या शिलगवु नये // १//
बापाला आपल्या बळी दिले म्हणून
कोकरांन्नी श्रद्धांजली देऊ नये //२//
अतिथी देवोभव म्हणून
रक्तपिपासू जिहादिंना तहानलेले ठेउ नये //३//
लोकशाहीने सर्वांत मोठी म्हणवून
अफजल गुरू आणि गल्लीतले सैतान या मधे फरक करू नये //४//
या वर आमचे उत्तर >
बे"ताज" होऊन तोंड काळे झाले म्हणून
मंत्र्यांनी ढुंगणातुन झुरके घेणे सोडू नये. .. //५//
No comments:
Post a Comment