Sunday, March 25, 2007
सद्दामायण
पिंजरा तेलाचा होता फंदा फितुरीचा होता
थोट्या बिभिषणाच्या बाहीत हात पश्चिमेचा होता.
धूर्त फुलांचा गनिमी कावा
उपटसुंभांनी सुंभ जाळावा
काट्याने काट्याचा काटा काढावा
तरीही त्याचा पीळ कायम असावा
होते राज्य वेळेचे अन काळही सोकावला होता
बनून जल्लाद ससा सिंहशवी नाचला होता
गांधींची वचनेजाता जाता यमदूत आळवीत होता.
चुकवित नजर त्याची यमराजही थिजला होता
बोक्याच्या लोणकढीला ऊकळी मांजरांची होती
पंचतंत्रात या लोण्यासह माकडाचीही पडली आहुती
माकडांच्या लोण्याची बोका देणार ढेकर आहे
लोणी,तराजू,माकडे व बोका य़ा वर सैतानाचेच राज्य आहे
Trap of crude oil
Hang rope belonged to Defector Iraqis
Lame Defectors came together with
Western World
Apperntly Pleasing bully
invaders used Iraqis
against each other.
He had no regrets
Time was rippend
Death was ceratin
Rabbit turned into
hangman & danced around corpses of lion.
saddam preaching
peace in last address
Even Lord of the Death was Frozen
and Shunned Eye Contact with him
USLied @ WMD and
France n Britain supported
Not onlyThe Butter but
Fighting Monkyes are also eaten by the Cats.
US to suck all the oil of Iraq.
The Satan rules USA , Iraq, Oil, ऎंड everything
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment